- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
मी गावगल्ली ना आशीक लिरिकस ll Mi Gav gali na ashiq Lyrics ll
अजय माळी प्रस्तूत ,
अहिराणी धमाकेदार साँग
*मी गावगल्ली ना आशीक
निर्माता /लेखक - अजय माळी
गायक - भैया मोरे
संगीत & रिधम - मयुर साळुंके
मी गावगल्ली ना आशीक लिरिकस ll Mi Gav gali na ashiq Lyrics ll
Lyrics in Marathi
त्या समोरला वट्टावर
मी बसस रे दिनभर
त्या समोरला वट्टावर
मी बसस रे दिनभर.....
मी गाव गल्लीना आशिक
ती मोठा घरनी पोर.....
मी गाव गल्लीना आशिक
ती मोठा घरनी पोर.....
जवंय भी मी देखस तिले
माय तिनी असा डोया तानस
माय तिनी असा डोया तानस.....
भाऊ तिना मना राग करस
बाप तिले आड-तिड बोलास
बाप तिले आड-तिड बोलास.....
या गल्ली-आळी ना लोके
डोया ठेवतस रे मनावर.....
या गल्ली-आळी ना लोके
डोया ठेवतस रे मनावर.....
मी गाव गल्लीना आशिक
ती मोठा घरनी पोर.....
मी गाव गल्लीना आशिक
ती मोठा घरनी पोर.....
गल्लीमा तिना जव फिरस
गाव ना लोके टुक्कार म्हंनतस
गाव ना लोके टुक्कार म्हंनतस.....
खावा पेवानी सूद नहीं राहस
संद्याकाल शिवाय घर नही जास
संद्याकाल शिवाय घर नही जास.....
मनी धल्ली मारस आरोळ्या
मना धलाले सुट्स जोर.....
मनी धल्ली मारस आरोळ्या
मना धलाला सुट्स जोर.....
मी गाव गल्लीना आशिक
ती मोठा घरनी पोर.....
मी गाव गल्लीना आशिक
ती मोठा घरनी पोर.....
मनाम तिना जीव गुतस
चोरी-चोरी मला फोन करस
चोरी-चोरी मला फोन करस.....
जवय भी आमले चान्स भेटीस
गल्लीना पोरे देखी लेतस
गल्लीना पोरे देखी लेतस.....
पुरा गाव म मनीच चर्चा
प्रेम करस रे तिनावर.....
पुरा गाव म मनी चर्चा
प्रेम करस रे तिनावर.....
मी गाव गल्लीना आशिक
ती मोठा घरनी पोर.....
मी गाव गल्लीना आशिक
ती मोठा घरनी पोर.....
त्या समोरला वट्टावर
मी बसस रे दिनभर
त्या समोरला वट्टावर
मी बसस रे दिनभर.....
मी गाव गल्लीना आशिक
ती मोठा घरनी पोर.....
मी गाव गल्लीना आशिक
ती मोठा घरनी पोर.....
मी गाव गल्लीना आशिक
ती मोठा घरनी पोर.....
मी गाव गल्लीना आशिक
ती मोठा घरनी पोर.....
Full Song LInk
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment