- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
Tuzhi Ghagar Nalala Lav Marathi Song Lyrics
'Tuzhi Ghagar Nalala Lav'
ll तुझी घाघर नाळाला लाव ll
Lyrics in Marathi
जाग झालंय सार गांव
तामाङ फुटाया लागल
जाग झालंय सार गांव
तामाङ फुटाया लागल
तुझी घाघर नाळाला लाव पाणी सुटाय लागल...2
जाग झालंय सार गांव
तामाङ फुटाया लागल
जाग झालंय सार गांव
तामाङ फुटाया लागल
तुझी घाघर नाळाला लाव पाणी सुटाय लागल...2
साऱ्या गावात झाला बोभाटा झाला
पाणी येणार नाय सार्वजनिक नळाला
अगं साऱ्या गावात झाला बोभाटा झाला
पाणी येणार नाय सार्वजनिक नळाला
लवकर उरकुन घे डोक उठाया लागल
लवकर उरकुन घे डोक उठाया लागल
तुझी घाघर नाळाला लाव पाणी सुटाय लागल...2
पाण्याच्या चिंतेने झोप झाली का नाही
म्हणून च उठवले जाग आली का नाही
पाण्याच्या चिंतेने झोप झाली का नाही
म्हणून च उठवले जाग आली का नाही
अग तरीही का ग तुझ डोळ मिटाया लागल...2
तुझी घाघर नाळाला लाव पाणी सुटाय लागल...2
नको करू बाई लय सांडा-साड़ी
अगं गर्दी झाल्यावर होईल भांडा-भाड़ी
नको करू बाई लय सांडा-साड़ी
अगं गर्दी झाल्यावर होईल भांडा-भाड़ी
तुझा ओढा-ओढी न पॉट फुटाया लागल...2
तुझी घाघर नाळाला लाव पाणी सुटाय लागल...2
शेजाऱ धर्म म्हणून मी आलो जवळ
अगं नंतर जिवाची होईल तळमळ
शेजाऱ धर्म म्हणून मी आलो जवळ
अगं नंतर जिवाची होईल तळमळ
या संदीप च सांगणं आता पटाय लागलं...2
तुझी घाघर नाळाला लाव पाणी सुटाय लागल...2
जाग झालंय सार गांव
तामाङ फुटाया लागल
जाग झालंय सार गांव
तामाङ फुटाया लागल
तुझी घाघर नाळाला लाव पाणी सुटाय लागल...4
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment