- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
कानबाई चालनी गंगेवरी || kanbai chalani gangevari
|| kanbai chalani gangevari lyrics ||
Lyrics in Marathi
कानबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी
कानबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी
साखर पेरत चालनी व माय पेरत चालनी
साखर पेरत चालनी व माय पेरत चालनी
कानबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी
कानबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी
कानबाई बैसनि चौरंग वरी व माय
बैसनि चौरंग वरी
हिरवी पैढणी नेसली व माय
पैढणी नेसली
हिरव्या बांगड्या हाथी व माय
बांगड्या हाथी
गयी सोन्याची बचट व माय
सोन्याची बचट
कानबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी
कानबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment